Rashi Bhavishya 22th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी संकटाचा, तर मीन राशीसाठी भाग्याचा दिवस; तुमची रास?

Daily Horoscope Today 22 December: मेष राशीसाठी व्यक्तींसाठी संकटाचा, तर मीन राशीसाठी भाग्याचा दिवस, वाचा आजचे राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mithun Rashi

मिथुन

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Kark Rashi

कर्क

जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Sinh Rashi

सिंह

वाहने जपून चालवावीत. कोणालाही जामीन राहू नका.

Kanya Rashi

कन्या

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Tul Rashi

तूळ

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Dhanu Rashi

धनू

मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Makar Rashi

मकर

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kumbh Rashi

कुंभ

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Meen Rashi

मीन

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT