Daily Horoscope Today 21 December 2023 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: या राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार, सर्व अडचणी दूर होणार, तुमची रास कोणती?

Daily Horoscope Today 21 December: 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार, सर्व अडचणी दूर होणार, तुमची रास कोणती?, वाचा आजचे राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi

वृषभ

मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Mithun Rashi

मिथुन

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kark Rashi

कर्क

गुरूकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Sinh Rashi

सिंह

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. गुरुवार भाग्याचा आहे.

Kanya Rashi

कन्या

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Tul Rashi

तुळ

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Dhanu Rashi

धनु

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Makar Rashi

मकर

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Kumbh Rashi

कुंभ

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi

मीन

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT