Aajache Rashi Bhavishya 2 December 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सर्व टेन्शन दूर होणार

Horoscope Today 2 December 2023: डिसेंबरच्या सुरुवातीलाच या राशींच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Vrushabh Rashi

वृषभ

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun Rashi

मिथुन

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kark Rashi

कर्क

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

Sinh Rashi

सिंह

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kanya Rashi

कन्या

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Tul Rashi

तूळ

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vruchik Rashi

वृश्चिक

वृश्‍चिक : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Dhanu Rashi

धनु

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Makar Rashi

मकर

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kumbh Rashi

कुंभ

कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Kark Rashi

मीन

मीन: प्रॉपर्टीसाठी नवीन प्रस्ताव आपल्या भेटीला येतो. राहणार्या जागेचे प्रश्न उद्या वापरले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT