Rashi Bhavishya Today 19 December 2023 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: शनी-चंद्राच्या संयोगामुळे अशुभ योग; या राशींच्या व्यक्तींवर येणार मोठं संकट!

Rashi Bhavishya Today 19 December 2023: शनी-चंद्राच्या संयोगामुळे अशुभ योग; या राशींच्या व्यक्तींवर येणार मोठं संकट, वाचा आजचे राशिभविष्य,

Satish Daud
Mesh Rashi

मेष

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Mithun Rashi

मिथुन

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kark Rashi

कर्क

वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत. मोठं संकट येण्याची शक्यता.

Sinh Rashi

सिंह

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya Rashi

कन्या

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

Tul Rashi

तुळ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Dhanu Rashi

धनु

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Makar Rashi

मकर

अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

Kumbh Rashi

कुंभ

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Meen Rashi

मीन

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT