Todyas Rashi Bhavishya 18 October 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: सूर्याचा तुळ राशीत प्रवेश, या राशींचं नशीब फळफळणार; सर्व टेन्शन मिटणार

Rashi Bhavishya Today 18 October 2023: सूर्याचा तुळ राशीत प्रवेश, या राशींचं नशीब फळफळणार; सर्व टेन्शन मिटणार, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

Mithun Rashi

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्य उत्तम राहील.

Kark Rashi

कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh Rashi

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya Rashi

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात वाढ होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Tul Rashi

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Dhanu Rashi

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

Makar Rashi

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Kumbh Rashi

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Meen Rashi

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT