Today Horoscope 17 March 2023  Saam TV
राशिभविष्य

Rashichakra : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रसारखं चमकणार; तुमची रास यात आहे का?

Dainik Rashi Bhavishya : दैनिक राशी भविष्य, शुक्रवारी १७ मार्च २०२३,'या' राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रसारखं चमकणार; तुमची रास यात आहे का?

Satish Daud

मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. लवकरच भाग्य चमकेल.

Mesh Rashi

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Vrushabh Rashi

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. हाती पैसाच पैसा येईल.

Mithun Rashi

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोरंजनाकडे कल राहील.

Kark Rashi

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मोठ्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता.

Sinh Rashi

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा, मार्ग सापडेल.

Kanya Rashi

तुळ : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Tul Rashi

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Vruchik Rashi

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. लक्ष्मीमातेची कृपा राहिल.

Dhanu Rashi

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Makar Rashi

कुंभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. चंद्रासारखं भाग्य चमकणार.

Kumbh Rashi

मीन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. चांगली बातमी कानी येईल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रफुल्ल हिंगे आणि हुसैनच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा सुफडासाफ; हैदराबादचा शानदार विजय

Mumbai: मुंबई हादरली! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ड्रग्जच्या ओव्हर डोसने घेतला जीव

होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा ठप्प?अमेरिकेकडून इराणची सागरी नाकेबंदी

महिला आरक्षण लांबणीवर पडणार? 'महिला आरक्षणाआडून पुनर्रचनेचा डाव'

Crime: भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं; अडथळा ठरणाऱ्या सासूचा काटा काढला

SCROLL FOR NEXT