Rashi Bhavishya Today 14th March 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: शुक्र ग्रहाचे मीन राशीत संक्रमण, कन्यासह 'या' राशींना राहावे लागणार सतर्क, वाचा राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आज उत्साह व उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नशिबात मोठा बदल होईल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांची आज महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. बाहेरगावी जाताना वाहने जपून चालवावीत.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना आज कुटुंबासहित मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. तसेच मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज दुपारनंतर महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी आज वादविवाद टाळावेत. त्याचबरोबर आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ

तुळ राशीच्या लोकांना आज जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या काही लोकांना आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाच्या ठिकाणी कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आज वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कुटुंबात आनंद राहील.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

आज मकर राशीच्या लोकांचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती पैसा येऊ शकतो.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ राशीचे लोक आज जिद्दीने कामे करतील. त्यामुळे मोठं यश मिळू शकते. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या काही लोकांना आज धनलाभाची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT