Astrology Today Rashi Bhavishya Marathi 12 September 2023 Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: बुध ग्रहाच्या कृपेमुळे जुळून आला खास योग; या राशींचं भाग्य उजळणार

Astrology Today 12 September 2023: बुध ग्रहाच्या कृपेमुळे जुळून आला खास योग; या राशींचं भाग्य उजळणार, कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Mithun Rashi

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kark Rashi

कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

Sinh Rashi

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Tul Rashi

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील.

Dhanu Rashi

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Kumbh Rashi

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Meen Rashi

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT