Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Rashichakra : या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; तुमची रास तर यात नाही ना?

आजचे राशी भविष्य १ मार्च २०२३, या ४ राशींच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Satish Daud

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mesh

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल. अडचणी वाढतील.

Mithun

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kark

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Sinh

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kanya

तुळ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Tul

वृश्‍चिक : इतरांवर प्रभाव राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Vruchik Rashi

धनु : कोणालाही जामीन राहू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता.

Dhanu

मकर : पैशांची चणचण भासेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

Makar

कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kumbh

मीन : उत्साह व उमेद वाढेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक टंचाई भासेल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT