Rashi Bhavishya 29 January 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya In Marathi: या राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल, जाणून घ्या तुमचे भविष्य

Daily Rashi Bhavishya In Marathi: या राशीच्या लोकांची जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. जाणून घ्या तुमचे भविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभ होतील.

Mesh Rashi Bhavishya Today

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi Bhavishya Today

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Kark Rashi Bhavishya Today

सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi Bhavishya Today

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya Rashi Bhavishya Today

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Tul Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Vruchik Rashi Bhavishya Today

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Dhanu Rashi

मकर : वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Makar Rashi Bhavishya Today

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Kumbh

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

Meen Rashi Bhavishya Today

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT