Rashi Bhavishya 25th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: पैसा जपून वापरा, या ५ राशींच्या लोकांचा खर्च वाढणार; वाचा आजचे राशिभविष्य

Daily Horoscope Today 25 December: पैसा जपून वापरा, या ५ राशींच्या लोकांचा खर्च वाढणार; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

जुनी येणी वसूल होतील. मोठा धनलाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Vrushabh Rashi

वृषभ

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun Rashi

मिथुन

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. पैसा जपून वापरा. वाहने जपून चालवावीत.

Kark Rashi

कर्क

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. खिसा रिकामा होईल.

Sinh Rashi

सिंह

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कौटुंबिक खर्च वाढेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Kanya Rashi

कन्या

गुरुकृपा लाभेल. जुनी येणी वसूल होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Tul Rashi

तूळ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळा.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल. लक्ष्मीमातेची कृपा होईल.

Dhanu Rashi

धनू

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जरा जपून चालवा. हितशत्रूंवर मात कराल.

Makar Rashi

मकर

मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत प्रगती होईल.

Kumbh Rashi

कुंभ

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Meen Rashi

मीन

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT