Rashi Bhavishya 9 December 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार अमाप संपत्ती अन् पैसा

Rashi Bhavishya 9 December 2023: या राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार अमाप संपत्ती अन् पैसा, तुमची रास यात आहे का?

Satish Daud
Mesh Rashi

मेष

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Vrushabh Rashi

वृषभ

संततिसौख्य लाभेल. एखादी लॉटरी लागण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Mithun Rashi

मिथुन

मानसिक सौख्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. लक्ष्मीमातेची कृपा होईल.

Kark Rashi

कर्क

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल. हाती पैसा येईल.

Sinh Rashi

सिंह

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. पैशांची अडचण मिटणार. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kanya Rashi

कन्या

धनलाभ होईल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

Tul Rashi

तूळ

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Dhanu Rashi

धनू

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Makar Rashi

मकर

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.

Kumbh Rashi

कुंभ

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Meen Rashi

मीन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. बक्कळ धनलाभ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mini Kashmir Tourism: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई न करण्याचे निर्देश कृषी विभागातर्फे देण्यात आले असताना शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

SCROLL FOR NEXT