Rashi Bhavishya Today Horoscope 8 December 2023 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: आजचे राशीभविष्य ८ डिसेंबर २०२३, या राशींच्या व्यक्तींना अडचणीतून मिळणार दिलासा

Horoscope Today 8 December 2023: आजचे राशीभविष्य ८ डिसेंबर २०२३, या राशींच्या व्यक्तींना अडचणीतून मिळणार दिलासा, तुमची रास यात आहे का?

Satish Daud
Mesh Rashi

मेष : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Mithun Rashi

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kark Rashi

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Sinh Rashi

सिंह : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya Rashi

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींचा कामानिमित्त प्रवास होईल.

Tul Rashi

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Dhanu Rashi

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Makar Rashi

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. जिद्दीने कार्यरत राहाल.

Kumbh Rashi

कुंभ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Meen Rashi

मीन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT