Horoscope Today 7 December 2023 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: आजचे राशीभविष्य ७ डिसेंबर २०२३, या राशींच्या व्यक्तींना महत्त्वाची वार्ता समजेल

Horoscope Today 7 December 2023: आजचे राशीभविष्य ७ डिसेंबर २०२३, या राशींच्या व्यक्तींना महत्त्वाची वार्ता समजेल, तुमची रास यात आहे का?

Satish Daud
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Vruchik Rashi

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Mithun Rashi

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kark Rashi

कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

Sinh Rashi

सिंह : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kanya Rashi

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Tul Rashi

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Dhanu Rashi

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Makar Rashi

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Kumbh Rashi

कुंभ : वेळ वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Meen Rashi

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT