Rashi Bhavishya 16th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: या ४ राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार, अच्छे दिन सुरू होणार; वाचा राशिभविष्य

Rashi Bhavishya 16 December 2023: आजचे राशिभविष्य, या ४ राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार, अच्छे दिन सुरू होणार; , तुमची रास कोणती?

Satish Daud
Mesh Rashi

मेष

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.

Vrushabh Rashi

वृषभ

महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. वाहने जपून चालवावीत.

Mithun Rashi

मिथुन

मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kark Rashi

कर्क

मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Sinh Rashi

सिंह

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

Kanya Rashi

कन्या

व्यवसायात वाढ होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Tul Rashi

तुळ

एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Dhanu Rashi

धनु

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

Makar Rashi

मकर

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kumbh Rashi

कुंभ

नवीन परिचय होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Meen Rashi

मीन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT