Rashi Bhavishya 14th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: प्रगतीचा योग येईल, मनातील इच्छा पूर्ण होतील; या राशींचे व्यक्ती होणार सुखी

Rashi Bhavishya 14 December 2023:प्रगतीचा योग येईल, मनातील इच्छा पूर्ण होतील; या राशींचे व्यक्ती होणार सुखी, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Vrushabh Rashi

वृषभ

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वादविवाद टाळावेत.

Mithun Rashi

मिथुन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kark Rashi

कर्क

वेळ वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Sinh Rashi

सिंह

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kanya Rashi

कन्या

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Tul Rashi

तूळ

जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Dhanu Rashi

धनू

उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Makar Rashi

मकर

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

Kumbh Rashi

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi

मीन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT