Rashi Bhavishya 12th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवार संकटाचा; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Rashi Bhavishya 12 December 2023: 'या' ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवार संकटाचा; तुमची रास तर यात नाही ना? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

Vrushabh Rashi

वृषभ

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Mithun Rashi

मिथुन

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभ होईल.

Kark Rashi

कर्क

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. वाहने जपून चालवा.

Sinh Rashi

सिंह

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

Kanya Rashi

कन्या

जिद्दीने कार्यरत राहाल. धनवर्षा होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Tul Rashi

तूळ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक प्रश्न मिटतील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सुसंवाद साधाल. हितशत्रूंचा त्रास संभावतो.

Dhanu Rashi

धनू

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Makar Rashi

मकर

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मौल्यवान वस्तू सांभाळा.

Kumbh Rashi

कुंभ

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता.

Meen Rashi

मीन

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT