Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 Apr, 2023 : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्य

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Mithun Rashi

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kark

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Sinh Rashi

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kanya

कन्या : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल

Tul Rashi

तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. व्यवसायात वाढ होईल.

Dhanu Rashi

धनु : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Makar

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kumbh

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Min Rashi

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT