Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya In Marathi : या राशीसाठी आजचा दिवस खास! नवी दिशा, नवा मार्ग सापडेल

Horoscope Today : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

साम टीव्ही न्यूज नेटवर्क
Mesh

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल. गुरुकृपा लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्य उत्तम राहील.

Mithun

मिथुन : नातेवाइकांचे सौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Sinh

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kanya

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अध्यात्माकडे कल राहील.

Tul

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Dhanu

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवीन परिचय होतील.

Makar

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवे तंत्र, मंत्र अमलात आणाल.

Kumbh

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील

Min

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Employee Layoff : नोकरी सांभाळा! TCSनंतर आणखी एका बड्या कंपनीत नोकर कपात; अनेकांना नोटीस न देताच कामावरून काढलं

गद्दारांना ५० खोके, शेतकऱ्यांना ८५ रुपये? मुस्लिम शिवसैनिकाचा दसरा मेळाव्यात घणाघात, VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: कल्याणमधून शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी रवाना

Social Media: सोशल मीडियावर राहणार सरकारचं कंट्रोल; नेपाळ आणि लद्दाखमधील हिंसक आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय

Washim : वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; खरीप हंगामातील ७९३ गावांची सरासरी ४७ पैसेवारी

SCROLL FOR NEXT