Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: आई-बाबांचा नकार होकारात बदलेल; आवडती मुलगीच बायको म्हणून येईल घरी...

Rashi Bhavishya आई-बाबांचा नकार होकारात बदलेल; तुमच्या कामातील अडथळे दूर होतील.

Ruchika Jadhav
Mesh

मेष : आज आपणाला जास्त श्रम करावे लागणार. अतिरिक्त कामे पूर्ण करावी.

Vrushabh Rashi

वृषभ : व्यवसायाच्या किंवा राहत्या जागेसंदर्भात एखादा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता.

Mithun

मिथुन : नोकरीतील मोठी जबाबदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागेल.

Kark

कर्क : आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. व्यवसायामध्ये धाडस नको.

Sinh Rashi

सिंह : नोकरीमध्ये बदलीचा प्रश्‍न सतावेल. व्यवसायामध्ये अडचणी येण्याची शक्यता.

Kanya Rashi

कन्या : मित्रमैत्रिणींशी वादविवादाची शक्यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको.

Tul

तुळ : प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

Vruschik Rashi

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. थोरामोठ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.

Dhanu

धनु : नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. प्रवासाचे योग येतील.

Makar RAshi

मकर : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावेत. मुलामुलींच्या संदर्भात मनस्ताप देणारी गोष्ट घडेल.

Kumbh

कुंभ : आज आपण कोणतेही धाडस करू नका. कर्मचारी वर्गशी मतभेदाची शक्यता.

Min

मीन : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.सा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला कलशात कोणत्या 7 वस्तू ठेवतात? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT