Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : एखादी भाग्यकारक घटना घडेल! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya In Marathi : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्य

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Vrushabh Rashi

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Mithun

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kark

कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Sinh

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kanya

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Tul

तुळ : उत्साह व उमेद वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Dhanu

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Makar

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Kumbh

कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. जिद्दीने कार्यरत रहाल.

Min

मीन : जुनी येणी वसूल होईल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT