30 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य Saam Tv
राशिभविष्य

30 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 30 ऑक्टोबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान

साम टिव्ही ब्युरो

मेष- पत्नीसाठी खर्च कराल. मनोरंजनाकडे कल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ- व्यवसायात आर्थिक प्रगती चांगली राहील. कामाचा ताण वाढणार आहे.

मिथुन- आर्थिक स्थिती चांगली राहील. विरोधकांच्या कारवाया बंद पडतील.

कर्क- मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल.

सिंह- आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

कन्या- सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तूळ- काहींना प्रवासाचे योग येतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृश्चिक- शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.

धनु- महत्त्वाचे निर्णय आजच घेवून टाका. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल.

मकर- वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

कुंभ- तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन- व्यवसायात चांगली स्थिती राहील. भागीदारीत चांगले वातावरण राहील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT