आजचे दिनमान दिनांक 14 जुलै 2021 वार बुधवार 
राशिभविष्य

14 जुलै 2021 राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 14 जुलै 2021 वार बुधवार

साम टिव्ही

मेष : तुमचे निर्णय योग्य ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. हितशत्रुंवर मात कराल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

सिंह : नवा मार्ग, नवी दिशा सापडेल. काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. सार्वजनिक कामात यश लाभेल.

धनु : निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटनाघडेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षानको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. उत्साह, उमेद वाढेल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT