आजचे दिनमान दिनांक 23 जुलै 2021 वार शुक्रवार - Saam Tv
राशिभविष्य

23 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 23 जुलै 2021 वार शुक्रवार

साम टिव्ही

मेष : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.

कर्क : वाहने सावकाश चालवावीत. विरोधकांवर मात कराल.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या : सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

धनु : रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

मीन : सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT