आजचे दिनमान दिनांक 24 जुलै 2021 वार शनिवार - Saam Tv
राशिभविष्य

24 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 24 जुलै 2021 वार शनिवार

साम टिव्ही

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

तुळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनु : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT