दिनांक 21 ऑक्टोबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान - Saam Tv
राशिभविष्य

21 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 21 ऑक्टोबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढेल.

वृषभ : शुभ कार्यासाठी दिवस अनिष्ट आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभणार नाही.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शुभ कार्यासाठी दिवस चांगला नाही.

कर्क : मानसन्मानाचे योग येतील. उत्साह, उमेद वाढेल.

सिंह : मनोबल वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.

कन्या : महत्त्वाची कामे नकोत. शुभ कार्यासाठी दिवस प्रतिकूल आहे.

तुळ : मन आशावादी व आनंदी राहील. उत्साह वाढेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रतिष्ठा लाभेल.

धनु : कलाकारांना व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर : शासकीय कामात यश मिळेल. वाहने चालवताना काळजी हवी.

कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहील.

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar: 'साज ह्यो तुझा जीव माझा...' अभिनेत्री प्रियदर्शनीचा पारंपारिक लूक

'..तो जवळ आला अन् स्पर्श करून..' मराठी अभिनेत्रीनं सांगितला वाईट अनुभव, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Crime : भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; माजी आमदारासहित १२ जणांना अटक

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

SCROLL FOR NEXT