Daily Horoscoe: राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2022  - Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscoe: राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2022

दिनांक : 20 फेब्रुवारी 2022 : वार : रविवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंधी लाभेल.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal elections : महापालिका निवडणुकीत महायुतीचा पोपट कुठं कुठं मेला? फुटीचा कुणाला फटका?

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, लंडनमधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS आशिष तिवारी यांचा प्रवास

Maharashtra Politics : पक्षांवरच उलटली नेत्यांची रणनीती; कार्यकर्त्यांचा उद्रेक, विचारधारा घायाळ

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजपाने खाते उघडले

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

SCROLL FOR NEXT