आजचे दिनमान - Saam Tv
राशिभविष्य

12 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 12 सप्टेंबर 2021 वार रविवार

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

सिंह : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

धनु : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने सावकाश चालवावीत.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मधील विदर्भाचा राजा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक रॅलीला सुरुवात.

Ghee : तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? ६०% लोकांना माहितच नाही, आताच घ्या समजून

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT