दिनांक 7 ऑक्टोबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान - Saam Tv
राशिभविष्य

7 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 7 ऑक्टोबर 2021 वार बुधवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : नातेवाईकांसाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल.

कर्क : प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील.

सिंह : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना संधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. नको त्या ठिकाणी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांच्यागाठीभेटी होतील.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : ना कांदा, ना लसूण; पितृपक्षात बनवा 'ही' झणझणीत रस्सा भाजी

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Vinod Kambli: मुंबईतल्या पॉश एरियात आलिशान घर, तरीही विनोद कांबळी वृद्धाश्रमात का राहतो?

Kidney disease symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं ५ इशारे; साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल भारी

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

SCROLL FOR NEXT