दिनांक 17 ऑक्टोबर 2021 वार रविवार आजचे दिनमान - Saam TV
राशिभविष्य

17 ऑक्टोबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 17 ऑक्टोबर 2021 वार रविवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : हितशत्रुंवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : नातेवाईकांबरोबर सुसंवाद साधाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : जुनी येणी वसूल होतील. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. वादविवाद टाळावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT