Daily Horoscope: राशीभविष्य 19 मार्च 2022  - Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: राशीभविष्य 19 मार्च 2022

दिनांक : 19 मार्च 2022 : वार : शनिवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. भागीदारी व्यवसायातील निर्णय पुढे ढकलावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

Congress Protest: दिल्लीत जनसागर! 'इंडिया' आघाडीचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा; पाहा खास फोटो

मालाडमध्ये गरबा महोत्सवासाठी अनोखी अट; गोमूत्र-कुंकवाचा टिळा आणि सनातनी धर्म मान्य असणाऱ्यांनाच प्रवेश

SCROLL FOR NEXT