दिनांक 13 ऑगस्ट 2021 वार शुक्रवार - Saam Tv
राशिभविष्य

14 ऑगस्ट 2021 - राशिभविष्य

दिनांक 14 ऑगस्ट 2021 वार : शनिवार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

आजचे दिनमान :

मेष : कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवतो. वादविवाद टाळावेत.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. नवीन परिचय होतील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभ. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : वाहने सावकाश चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग.

धनु : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT