दिनांक 8 नोव्हेंबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान - Saam Tv
राशिभविष्य

8 नोव्हेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 8 नोव्हेंबर 2021 वार सोमवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तुळ : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

Winter Health : हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT