राशिभविष्य-१८ जून Saam TV
राशिभविष्य

दिनांक : 18 जून 2021 - राशिभविष्य

१८ जून २०२१ - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

आजचे दिनमान

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्दीने कार्यरत राहाल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ : एखादा मोठा खर्च संभवतो. मानसिक अस्वस्थता लागून राहील.

वृश्‍चिक : आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावीत.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT