Rashi Bhavishya Today 4 March 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, सोमवार ४ मार्च २०२४ हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आज संकटाचा दिवस आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तर काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चांगला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशींच्या लोकांसाठी आज भाग्याचा दिवस आहे. कर्मचारी वर्गांना ऑफिसमध्ये गोड बातमी मिळेल. ज्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातारवण राहील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क राशींच्या लोकांना आज नशीबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज गोड बातमी मिळेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काही जण सामाजिक क्षेत्रात सहभागी होतील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या लोकांच्या आज मनातील इच्छा पूर्ण होतील. काहींना नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अनेकजण जिद्दीने काम करतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

तूळ राशीच्या लोकांच्या नशीबाला आट कलाटणी मिळेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल, हाती पैसा येईल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज घवघवीत यश मिळेल. काहीजण आपल्या मतांविषयी आग्रही राहतल. ज्यामुळे दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू

धनू राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. तसेच कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या लोकांच्या आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचा तसेच मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्रव्यवहार पार पडतील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. ऑफिसच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच खास असेल. अनेकांना गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती पैस येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT