Rashi Bhavishya 3rd January 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, वृषभ राशीसाठी संकटाचा; तर सिंह राशीसाठी भाग्याचा दिवस

Rashi Bhavishya Today 3 January 2024: वृषभ राशीसाठी संकटाचा; तर सिंह राशीसाठी भाग्याचा दिवस, वाचा संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi

मेष

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. गुरूकृपा लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. दिवस संकटाचा आहे.

Mithun Rashi

मिथुन

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची साथ लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kark Rashi

कर्क

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. धनलाभ होण्याची शक्यता काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Sinh Rashi

सिंह

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आजचा दिवस भाग्याचा आहे. नोकरीत प्रगती होईल.

Kanya Rashi

कन्या

प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Tul Rashi

तुळ

जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Dhanu Rashi

धनु

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दिवस चांगला जाईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Makar Rashi

मकर

वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. दिवस संकटाचा आहे.

Kumbh Rashi

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक प्रश्न मिटतील. लक्ष्मीमातेची कृपा होईल. नवीन परिचय होतील.

Meen Rashi

मीन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आज शुभ दिवस. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT