Rashi Bhavishya Today 26th February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, २६ फेब्रुवारी २०२४ तुमच्यासाठी सोमवार कसा जाईल? जाणून घ्या...

Daily Horoscope 26 February 2024:आजचे राशिभविष्य, २६ फेब्रुवारी २०२४ तुमच्यासाठी सोमवार कसा जाईल?, जाणून घ्या राशिभविष्याच्या माध्यमातून...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येकजण तुमच्यावर आनंदी असेल. सर्व कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

काही महत्त्वाच्या कामामुळे वृभष राशीच्या लोकांचा प्रवास होऊ शकतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात अधिक प्रगती होईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना आज नोकरीचा योग आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आज जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण करा.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

आज कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र असेल. काही महत्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज पैशांच्या व्यवहारात थोडे सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायात तुम्हाला आज अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या लोकांचे कामे आज नक्कीच यशस्वी होईल. लग्नाळू व्यक्तींसाठी लग्नाचा योग जुळून येईल. न्यायालयीन प्रकरणांमध्येही तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कुणासोबतही वाद घालू नका. तुमच्या तोंडातून बाहेर पडणारी एक चुकीची गोष्ट तुमचे नाते बिघडू शकते. आज कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज इच्छेनुसार निकाल मिळेल. वैवाहिक जीवन आज उत्तम राहील. व्यवसायात व्यवहाराची काळजी घ्या. महिलांना त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी दिवस संकटाचा आहे. वाहने थोडी जपून चालवावीत. कुणासोबतही पैशांचा व्यवहार करणे टाळा, तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. वादविवाद टाळा.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या लोकांनी आज कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार. आज आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. घरात आणि बाहेर सर्वत्र तुमची प्रशंसा होईल. सर्वजण तुमच्याशी चांगले वागतील. ऑफिसमध्ये काही कामासाठी पुरस्कारही मिळू शकतो.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना आज घवघवीत यश मिळेल. तुम्हाला मोठ्या गटात सामील होण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची बढती होण्याची शक्यता. अचानक धनलाभ होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

SCROLL FOR NEXT