Rashi Bhavishya Today 24th February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: कुंभ राशीत तयार झाला धनशक्ती राजयोग; या ५ राशींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यस्त असेल. ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुमच्या आवडीशी संबंधित एखादे काम करून तुम्हाला आनंद वाटेल. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा व्यवहार करू नका.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाह इच्छुकांसाठी चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे.आज कोणतेही रखडलेले पूर्ण होतील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी यशाचे मार्ग उघडणारा आहेत. घेतलेले प्रत्येक निर्णय यशस्वी होतील. पण लोक खूप भावनिक आणि उदार होऊन तुमचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. एखाद्या खास व्यक्तीकडून मौल्यवान भेट आणि योग्य मार्गदर्शनही मिळेल. आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबात आनंद राहील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्येपासून आराम मिळेल. प्रयत्न चालू ठेवल्यास तुम्हाला योग्य फळ मिळेल. लवकरच शुभ संधी मिळतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

आजचा दिवस तुमच्यासाठी समस्येचा असेल. अनावश्यक कामात रस घेण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करा. छोट्या छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. कामाचा ताण जास्त असेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्चिक

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठं यश मिळण्याची शक्यता. प्रगतीची कोणतीही संधी आज हातातून निसटू देऊ नका. मोठा धनलाभ होईल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन आला आहे. विचार आणि बुद्धिमत्तेने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल. एखाद्या शुभ समारंभात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळू शकते. दिवस छान जाईल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

आज दिवशी तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवेल. आत्मविश्वासाने कामावर लक्ष केंद्रीत करू शकाल. एखाद्या नातेवाईकाशी चांगली बातमी मिळाल्याने तुमचे मन प्रफुल्लित होईल.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नक्कीच विजय मिळवाल. घाई करण्याऐवजी महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असेल आणि तुम्हाला यशही मिळेल. मित्राचा सल्ला तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो.तुम्ही प्रवास करत असाल तर थकवा येईल, पण हा प्रवास फायदेशीरही ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT