Rashi Bhavishya Today 20th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: शुक्र संक्रमणामुळे कन्यासह 5 राशी होणार धनवान, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीपासून परिस्थितीवर विजय मिळेल. लाभ मिळवायचा असेल तर लक्ष्य निर्धारित करून काम करावे लागेल. तुम्ही तुमचे काम सोडून इतरांची मदत कराल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज परिस्थिती लाभदायक बनत आहे. तुमचा विवेक तुम्हाला आज कोणत्या ना कोणत्या मार्गाने लाभ मिळवून देईल. धनप्राप्तीची शक्यता आहे, पण तो अचानक होईल.

Mithun Rashi Bhavishya Today

​मिथुन

मिथुन राशीचे व्यक्ती आज स्वभावाच्या विरोधात वर्तन करतील. तुमचे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही एखाद्याची खुशमस्करी कऱण्यातही मागेपुढे पाहाणार नाही. काही काळासाठी वातावरण बिघडेल.

Kark Rashi Bhavishya Today

​कर्क

कर्क राशीचे व्यक्तींच्या हाती आजच्या दिवशी निराशा राहिल. कामाची ठिकाणी धोका पत्करण्याची भीती वाटेल. नोकरदार व्यक्तींकडून आज अनावधानाने एखादी मोठी चूक होऊ शकते.

Sinh Rashi Bhavishya Today

​सिंह

​सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ राहील. सर्व लोक तुमचे गोड बोलणे पसंद करतील. कष्टामुळे निकटचं भविष्य नक्कीच लाभदायक सिद्ध होईल. अडचणी कमी होतील.

Kanya Rashi Bhavishya Today

​कन्या

कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. दैनंदिन कामे थोड्या विलंबाने पूर्ण होतील. दुपारनंतर कार्यक्षेत्रात व्यवहारांत वाढ होईल. बहुतेक कामे उधारीवर करावी लागतील.

Tul Rashi Bhavishya Today

​तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवशी उलथापालथीचा असेल. पैशांच्या संदर्भात तुमचा स्वभाव आणि व्यवहार फार कोरडा राहील. वचन देऊनही अखेरीस पूर्ण न झाल्याने वाद होतील.

Vruchik Rashi Bhavishya Today

​वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा मानसिक त्रासात जाईल. तुमच्या मनमौजी स्वभाव घरी आणि घराबाहेर भांडणाचे कारण बनेल. कोणी योग्य जरी बोलले तरी तुम्हाला ते कटू वाटू शकते.

Dhanu Rashi Bhavishya Today

​धनू

मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज धनप्राप्तीचा योग आहे. दिवसाच्या सुरुवातीला एखादी इच्छा पूर्ण करण्याची मनीषा असेल. कुटुंबातील लोक तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करतील, त्यामुळे त्रास होईल.

Makar Rashi Bhavishya Today

​मकर

मकर राशीचे व्यक्ती आज राहणार. पण तरीही मनात अधिक धन मिळण्याची इच्छा नक्कीच असणार. आवश्यकतेनुसार कोठून तरी सहजतेने पैसे येतील.

Kumbh Rashi Bhavishya Today

​कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. घाईगडबडीत घेतलेले निर्णय भविष्यात नुकसान होईल. पैशाच्या देवाणघेवाणीत स्पष्टता न ठेवल्याने कोणाची तरी विश्वास गमावून बसाल.

Meen Rashi Bhavishya Today

​मीन

आज परिस्थिती तुमच्या कामात अडथळा ठरेल. घरातील सदस्य एखाद्या मागणीवरून चिंतेत राहतील. थोडे प्रयत्न केले तर धनप्राप्ती आवश्य होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT