Rashi Bhavishya 19th February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, मेषसह कुंभ राशीसाठी सोमवार ठरणार खूपच लकी; तुमची रास कोणती?

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या व्यक्तींचे आज कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दिवस आनंदायी तसेच भाग्याचा जाईल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींवर आज गुरूकृपा होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मन प्रसन्न होईल, संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींच्या लोकांनी आज वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावा. वाहने जपून चालवावीत.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींच्या आज महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दिवस भाग्याचा जाईल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींचे आज राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. धनलाभ होईल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना आज संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनी आज वादविवाद टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. व्यवहारात मोठा धोका होऊ शकतो.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे आज दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू

धनू राशीच्या व्यक्तींचे आज खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या व्यक्तींचे आज मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींचे आज कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मोठं यश मिळेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनी आज आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : बीडच्या केज तालुक्यात पितृपक्षाच्या जेवनातून 23 जणांना विषबाधा

Lalbagcha Raja: 'लालबागचा राजा'च्या हुंडीत लाखो रुपयाचे दागिने; अर्पण झालेल्या सोन्या-चांदीचा लिलाव सुरू

Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी झाला बाप; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो

Panhala Fort Spot : महाराजांचं शौर्याची साक्ष असलेला पन्हाळा; पर्यटकांना करतो आकर्षित

Wadigodri Fight Video : वडीगोद्रीतील वादाचा नवा व्हिडिओ आला समोर; पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT