Rashi Bhavishya Today 18th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: कुंभसह 3 राशींची बिघडलेली कामं होणार सुरळीत; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष कामांचा आहे. तणाव दूर करण्यासाठी कुटुंबाची मदत घ्यावी. उत्पन्न वाढेल अशी कामे हाती घ्यावीत.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

दिवसाच्या सुरुवातीला दमछाक होण्याची शक्यता. तुम्हाला पैसे खर्च झाल्याने खिसा रिकामा होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला पैसे देईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अडचणीचा परिणाम तुमच्या मनासारखे नसतील. निराश होऊ नका. प्रयत्न करा यश नक्की मिळेल.

Kark Rashi Bhavishya Today

​कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. पण योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. वैवाहिक जीवनात दुःखच मिळेल आणि नात्यात दुरावा निर्माण होईल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आज तुम्हाला पैसे अत्यंत जपून वापरायचे आहेत. जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते.

Kanya Rashi Bhavishya Today

​कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज अर्थिक समस्यांवर उपाय सापडतील. तुमची बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रभावित कराल. व्यवसायात कोणीतरी धोका देऊ शकतं.

Tul Rashi Bhavishya Today

​तूळ

तुळ राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक स्पर्धापरीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनी आज शांत राहावे. तुमचे प्रयत्न नक्कीच चांगले परिणाम देतील.

Vruchik Rashi Bhavishya Today

​वृश्चिक

अतिचिंता किंवा तणावामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींची प्रकृती बिघडू शकते. साशंकता आणि अस्वस्था यातून सुटका होईल. वर्चस्व गाजवण्याच्या तुमच्या स्वभावामुळे टीका होऊ शकते.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू

धनू राशीच्या लोकांनी आज कुणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्ही आर्थिक अडचणीत याल, म्ही आणि तुमचा जोडीदार यात तणाव निर्माण होईल. आज ७६ टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या लोकांना आज आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. सांभाळून ठेवलेले पैसे आज तुमच्या उपयोगाला पडतील. एकतर्फी प्रेम फक्त मन मोडण्याचे काम करेल.

Kumbh Rashi Bhavishya Today

​कुंभ

इच्छाशक्तीच्या अभावामुळे कुंभ राशीचे लोक आज भावनिक आणि मानसिक त्रासात अडकू शकता. पहिल्या नजरेत कोणी तरी आवडण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्याशी फार चांगला व्यवहार करतील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस खूपच फायद्याचा जाणार. वाईट काळात जपून ठेवलेला पैसा तुमच्या मदतीला येईल. वैवाहिक जीवनात लक्ष द्यावे अन्यथा नाते बिघडू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT