Rashi Bhavishya Today 17th February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, मेषसह ५ राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य, तुमची रास कोणती?

Daily Horoscope 17 February 2024: आजचे राशिभविष्य, १७ फेब्रुवारी २०२४ आजचे राशिभविष्य, मेषसह ५ राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य, तुमची रास कोणती? वाचा आजचे राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

वाहने जपून चालवावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

एखादी गुप्त वार्ता समजेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मनोबल उत्तम राहील.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech : लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट, धुळ्यात मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Pooja Sawant: इरकल साडीत पूजाचं सौंदर्य फुललं, फोटो पाहताच हसू उमललं

Pakistani Players In IPL: आयपीएल खेळून 'हे' पाकिस्तानी खेळाडू बनले श्रीमंत, जाणून घ्या नेमके कोण?

VIDEO : भुजबळांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवं वादळ; सरदेसाई यांनी दिली प्रतिक्रिया

Gautami Patil: वडिलांनी घराबाहेर काढलं, ५०० रूपये पगाराची नोकरी केली, आता महाराष्ट्रभर एकच हवा; गौतमी पाटीलचा थक्क करणारा प्रवास

SCROLL FOR NEXT