Daily Horoscope 13 February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४ या ५ राशींचे बदलणार भाग्य; मिळणार मोठं यश

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू

वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT