आजचे दिनमान दिनांक 25 जुलै 2021 वार रविवार - Saam Tv
राशिभविष्य

25 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 25 जुलै 2021 वार रविवार

साम टिव्ही

मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामे मार्गी लागतील.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.

कन्या : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : नवा मार्ग व नवी दिशा सापडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT