Rashi Bhavishya 15 November 2023 Today Horoscope in Marathi Saam TV
राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya: भाऊबीजेच्या दिवशी 'या' राशीच्या लोकांवर एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडणार

Daily Rashi Bhavishya: भाऊबीजेच्या दिवशी 'या' राशीच्या लोकांना एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडणार आहे. तसेच जिद्दीने कार्यरत राहाल.

Vishal Gangurde

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Mesh Rashi

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi

मिथुन : मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Mithun Rashi

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kark Rashi

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Sinh Rashi

कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kanya Rashi

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Tul Rashi

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Vruchik Rashi

धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

Dhanu Rashi

मकर : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Makar Rashi

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kumbh Rashi

मीन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Meen Rashi

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT