Astrology Today Rashi Bhavishya Marathi 27 September 2023 Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: रागावर नियंत्रण ठेवा, डोके शांत ठेवा; या राशींचा आजचा दिवस धोक्याचा

Horoscope Today 27 September 2023: रागावर नियंत्रण ठेवा, डोके शांत ठेवा; या राशींचा आजचा दिवस धोक्याचा, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Mithun Rashi

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark Rashi

कर्क : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Sinh Rashi

सिंह : आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kanya Rashi

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Tul Rashi

तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कोणालाही जामीन राहू नका.

Dhanu Rashi

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.कामात सुयश लाभेल.

Makar Rashi

मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Kumbh Rashi

कुंभ : वेळ वाया जाण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Meen Rashi

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या सरकारचा मोठा निर्णय! १ गॅस सिलिंडर मिळणार फ्री; काय आहेत नियम?

Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

Hot Chocolate Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा झटपट टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT