Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Astrology : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'या' राशीच्या लोकांना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Vrushabh Rashi

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Mithun Rashi

मिथुन : आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kark Rashi

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Sinh Rashi

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Kanya Rashi

कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. कोणालाही जामीन राहू नका.

Tul Rashi

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

vruschik Horoscope

वृश्‍चिक : संततिसौ‘य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Dhanu Rashi

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Makar Rashi

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Kumbh Rashi

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. उत्साह व उमेद वाढेल.

Meen Rashi

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : ड्राय डेलाही दारू मिळणार? ड्राय डेबद्दल सरकारने निर्णय बदलला?

'अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्तम मुख्यमंत्री'; विधीमंडळात दादांच्या आठवणींना उजाळा

Onion Farmer Protest: 'कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या'; कांद्याचे दर घसरले, शेतकरी रस्त्यावर

Crime News: आधी गोळी झाडली, नंतर तुकडे करत निळ्या ड्रममध्ये भरला मृतदेह; पोरानं बापाला क्रूरपणे संपवलं

मोठी बातमी! भारतात आणखी एक विमान अपघात, उड्डाण घेतल्यानंतर एअर अ‍ॅम्बुलन्स जमिनीवर कोसळलं

SCROLL FOR NEXT