Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Astrology : ‘या’ राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार, वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य : 12 राशींसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.

साम टिव्ही ब्युरो

मेष : सौख्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Mesh Rashi

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना प्रवासातून फायदा होईल.

Vrushabh Rashi

मिथुन : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. आनंददायी घटना घडेल.

Mithun Rashi

कर्क : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

Kark Rashi

सिंह : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Sinh Rashi

कन्या : नवे स्नेहसंबंध जुळतील. संततीसौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल

Kanya Rashi

तुळ : सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रतिष्ठा वाढेल.

Tul Rashi

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत राहून कामे यशस्वी कराल.

Vruchik Rashi

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

Dhanu Rashi

मकर : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

Makar Rashi

कुंभ : धार्मिक कार्याकडे कल राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi

मीन : मुलामुलींची अपेक्षित प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Recipe : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

Maharashtra Live News Update: बौद्धगया मुक्तीसाठी शिर्डीत आक्रोश आंदोलन

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला अटक

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT