कुंभ राशीच्या लोकांना मिळणार भाग्याची साथ, वाचा आजचे राशिभविष्य Saam Tv
राशिभविष्य

Aquarius Horoscope : कुंभ राशीच्या लोकांना मिळणार भाग्याची साथ, वाचा आजचे राशिभविष्य

Aquarius Horoscope: गुरुवार 3 एप्रिल 2025 हा कुंभ राशीच्या लोकांसाठी खास दिवस आहे. ग्रहांच्या हालचालींचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया आजचे कुंभ राशीचे राशी भविष्य.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुंभ राशिफळ 3 एप्रिल 2025, गुरुवारच्या दिवशी तुमच्या जीवनात काही खास होणार आहे. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव दास वृत्तीचे कारक आहेत.

आरोग्य:

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य आज व्यवस्थित राहील. पण तणावापासून वाचा. घशासंदर्भात समस्या असू शकतात तसेच डोकेदुखीची समस्या होऊ शकते. नियमित योगासन करत रहा आणि ध्यान करणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर राहील.

नोकरी:

नोकरी करणाऱ्यांचा विचार केला तर आज ते त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचे विचार आणि क्रिएटिव्ह वर्क समोर येईल. आज तुमचा दिवस अगदी उत्तम राहील. नोकरीमध्ये यश मिळेल पण तुम्हाला सतर्क राहावं लागेल. आज तुमचे वरिष्ठ तुमचं प्रमोशन करू शकतात.

व्यवसाय:

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. व्यापारामध्ये त्यांना लाभ होईल. तुमच्या व्यवसाया त तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला सुखद बदल दिसून येईल.

कुटुंब:

आई वडिलांची जिम्मेदारी घेण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. कुटुंबात सुख शांती बनून राहील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. तुमचे मन अगदी प्रसन्न राहील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराचा स्वास्थ्य चांगलं राहील, ज्याने तुमचं मन देखील आनंदी होईल.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT