Rashi Bhavishya 1st January 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: कन्या राशीसाठी सोन्यासारखा, तर कुंभ राशीसाठी आज भाग्याचा दिवस; तुमची रास कोणती?

Rashi Bhavishya Today 1 January 2024: कन्या राशीसाठी सोन्यासारखा, तर कुंभ राशीसाठी आज भाग्याचा दिवस; तुमची रास कोणती? वाचा संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi

मेष

संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. नशीबात मोठा बदल होईल.

Vrushabh Rashi

वृषभ

कोणालाही जामीन राहू नका. दिवस चांगला जाईल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Mithun Rashi

मिथुन

जिद्द व चिकाटी वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Kark Rashi

कर्क

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. अच्छे दिन सुरू होतील.

Sinh Rashi

सिंह

आरोग्य उत्तम राहील. मोठा धनलाभ होण्याची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Kanya Rashi

कन्या

वाहने जपून चालवावीत. दिवस सोन्यासारखा आहे, फक्त कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Tul Rashi

तूळ

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. घरात आनंदाचं वातावरण राहिल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहिल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Dhanu Rashi

धनू

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar Rashi

मकर

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक संकट येण्याची शक्यता.

Kumbh Rashi

कुंभ

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नशीबात होणार मोठा बदल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Meen Rashi

मीन

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. दिवस चांगला जाईल. हितशत्रूंवर मात कराल. नशीबाची साथ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आणखी एका भोंदू बाबाचा घाणेरडा प्रकार; महिलेकडून विनयभंगाचा आरोप

Friday Horoscope: आजच्या दिवशी अनावश्यक खर्च टाळला पाहिजे; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहि‍णींवर २१ हजार कोटींचा खर्च; २० महिन्यापासून ₹१५०० घेतले

Fridge Cleaning Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधून दुर्गंधी येतेय? स्वयंपाकघरातील या गोष्टींनी करा स्वच्छ

Lack of sleep health risks: फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

SCROLL FOR NEXT